Special Report | मोदींच्या नेतृत्वावर टीका मग ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काय झालं?
Special Report | मोदींच्या नेतृत्वावर टीका मग ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काय झालं?
एका मुलाखतीची चर्चा सध्या महाराष्ट्रासह देशभरात होतेय. ही मुलाखत इतिहासकार रामचंद्र गुहा यांची आहे. गुहा काय म्हणतात त्याला देशात आणि विदेशातही महत्त्व आहे. गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत काय म्हटलं याबाबत सविस्तर विश्लेषण करणारा हा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Apr 27, 2021 09:00 PM