Special Report | खासदार ते मंत्रिपद…रावसाहेब दानवेंचे भन्नाट किस्से
रावसाहेब दानवे आपल्या मिश्किल भाषणशैलीने सभा दणाणून सोडतात. याआधी मला केंद्रात मंत्रिपद कसं मिळालं याचा अगदीच मनोरंजक किस्सा सांगितला. प्रचार न करताच साडेतीन लाखांची लीड कशी मिळाली, हे यावेळी दानवे यांनी सांगितले.
मुंबई : रावसाहेब दानवे आपल्या मिश्किल भाषणशैलीने सभा दणाणून सोडतात. याआधी मला केंद्रात मंत्रिपद कसं मिळालं याचा अगदीच मनोरंजक किस्सा सांगितला होता. प्रचार न करताच साडेतीन लाखांची लीड कशी मिळाली, हे दानवे यांनी सांगितले होते. आज बोलताना आम आदमी आणि फाटलेले कपडे याबद्दल मजेदार किस्सा सांगितला.