Special Report | भारतात पाऊल ठेवताच कोरोना जाणार, स्वयंघोषित स्वामी नित्यानंदचा अजब दावा

| Updated on: Jun 10, 2021 | 3:03 AM

बलात्काराचा आरोप असलेल्या स्वयंघोषित नित्यानंद स्वामीने कोरोनाबाबत अजब दावा केलाय. त्याने नेमका कोणता दावा केलाय आणि त्याचा इतिहास काय आहे यावरीलच हा टीव्ही 9 मराठीचा खास रिपोर्ट

बलात्काराचा आरोप असलेल्या स्वयंघोषित नित्यानंद स्वामीने कोरोनाबाबत अजब दावा केलाय. नित्यानंद सध्या फरार असून त्याने आपला स्वतःचा देशही घोषित केलाय. त्याने नेमका कोणता दावा केलाय आणि त्याचा इतिहास काय आहे यावरीलच हा टीव्ही 9 मराठीचा खास रिपोर्ट. | Special report on rape accused Swami Nityanand on Corona in India

Published on: Jun 09, 2021 11:56 PM
Special Report | साताऱ्यात जिवंतपणीच तरुणाला मृत घोषित केल्याचा संतापजनक प्रकार
Mumbai Rain | मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ट्रक पलटी, पावसामुळे अंदाज न आल्याने अपघात