Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मांचा नेमका रोल काय?
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मांना अटक झाल्यानंतर यात त्यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न विचारला जातोय.
Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मांना अटक झाल्यानंतर यात त्यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न विचारला जातोय. एनआयएने कोणत्या पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली, एनआयएने नेमका काय दावा केलाय या सर्व प्रकरणाविषयीचा हा खास रिपोर्ट. | Special report on role of Encounter specialist Pradeep Sharma in Mansukh Hiren murder