Special Report | गुणरत्न सदावर्ते यांचं टार्गेट मविआ सरकार, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Nov 26, 2021 | 11:23 PM

मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातून आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे.

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातून आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. तर दुसरीकडे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले आहे. ते सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करतआहेत. पाहा स्पेशर रिपोर्ट…

Published on: Nov 26, 2021 11:00 PM
Special Report | अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची छापेमारी, नेमकं काय घडलं ?
Special Report | वेतनवाढीनंतर महाराष्ट्रात सुरु असलेल्या एसटी संपात फूट?