Special Report | दिल्लीत ट्रॅक्टर गाजलं, महाराष्ट्रात एसटी गाजतेय
राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गाजत आहेत. वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यात हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. विरोधकांकडून राज्य सरकारवर गंभीर टीका केली जातेय.
मुंबई : राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गाजत आहेत. वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यात हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. विरोधकांकडून राज्य सरकारवर गंभीर टीका केली जातेय. याच मुद्द्यावर पाहा हा स्पेशल रिपोर्ट..