Special Report | कुठं एसटी सुरु…कुठं अजूनही संप
दिवसेंदिवस कामावर येण्याऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढळी आहे. मात्र अजूनही 75 हजार एसटी कर्मचारी संपावर आहेत. या संपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय. या
मुंबई : दिवसेंदिवस कामावर येण्याऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढळी आहे. मात्र अजूनही 75 हजार एसटी कर्मचारी संपावर आहेत. या संपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय. यानंतर पोलीस पाटील, आशा वर्कस संप करतील. विलीनीकरण शक्य नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.