Special Report | सचिन वाझेचा जेलमधला जबाब अनिल देशमुखांना अडकवणार?
100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी ईडीने सचिन वाझेचा जेलमध्ये जबाब नोंदवला आहे. हा जबाब माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना गोत्यात आणू शकतो.
Special Report | 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी ईडीने सचिन वाझेचा जेलमध्ये जबाब नोंदवला आहे. हा जबाब माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना गोत्यात आणू शकतो. कारण वाझेच्या जबाबातील नंबर 1 नावाचा व्यक्ती म्हणजे अनिल देशमुखच असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिलीय. या संदर्भातीलच हा खास रिपोर्ट. | Special report on statement of Sachin Waze in jail by ED and Anil Deshmukh
Published on: Jul 13, 2021 11:13 PM