Special Report | ‘ते’ आयपीएस अधिकार ईडीच्या रडारवर?
देशमुख यांचे पीए संजीव पालंडे यांनी ईडी चौकशीत आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीत अनिल देशमुख यांची भूमिका असल्याची कुबली दिल्याचं बोललं जातंय.
Special Report | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. देशमुख यांचे पीए संजीव पालंडे यांनी ईडी चौकशीत आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीत अनिल देशमुख यांची भूमिका असल्याची कुबली दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात नवं वळण आलंय. सध्या या प्रकरणी नेमकं काय घडतंय यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on transfer of IPS officer ED and Anil Deshmukh
Published on: Jul 03, 2021 12:31 AM