Special Report | ममता बॅनर्जींवरही तिरथसिंह रावतांप्रमाणेच गंडांतर होणार?

| Updated on: Jul 04, 2021 | 1:46 AM

उत्तराखंडमध्ये तीरथ सिंह रावत यांना राजीनामा द्यावा लागलाय. त्यामुळे उत्तराखंडप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये होईल का? या प्रश्नाचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट.

Special Report | उत्तराखंडमध्ये संविधानातील काही कलमांच्या तरतुदीमुळे पोटनिवडणुका घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे विधीमंडळाचे सदस्य नसलेल्या तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये विधीमंडळाच्या सदस्य नसलेल्या आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या ममता बॅनर्जींबाबत काय घडणार यावर तर्कवितर्कांना उधाण आलंय. खरंच उत्तराखंडप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये होईल का? या प्रश्नाचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. | Special report on Uttarakhand West Bengal Election and CM candidate

Published on: Jul 04, 2021 12:02 AM
Special Report | कला दिग्दर्शक राजू साप्तेंच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 4 July 2021