Special Report | बीडची जबाबदारी असलेल्यांचा निष्काळजीपणा, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर आरोप
Special Report | बीडची जबाबदारी असलेल्यांचा निष्काळजीपणा, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर आरोप
रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाव न घेता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. ज्यांच्यावर बीड जिल्ह्याची जबाबदारी सोपवलीय ते निष्काळजीपणा करत आहेत, असा घणाघात पंकजा यांनी केलाय. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !