Special Report | कोरोनामुक्त झाल्यानंतर कान, नाक, डोके दुखत आहेत?
Special Report | कोरोनामुक्त झाल्यानंतर कान, नाक, डोके दुखत आहेत?
कोरोना होऊ नये यासाठी अनेकजण काळजी घेत आहेत. पण कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही एका आजाराला मुकावं लागत आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर नेमका कोणता आजार होत आहे याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !