Special Report | तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान दौऱ्यावरून धूमशान!
Special Report | तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान दौऱ्यावरून धूमशान!
तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र या नुकसानीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धूमशान सुरु झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. त्यानंतर अनेक दावे-प्रतिदावे रंगलेले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !