Special Report | महासत्ता बनवण्यासाठी पुतिनचा युद्धाचा डाव? -TV9

| Updated on: Mar 02, 2022 | 9:28 PM

रशिया आणि युक्रेनच्या युद्ध आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी देश सोडला असल्याचे पाहावयास मिळत आहे. कारण आत्तापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात तिथली परिस्थिती एकदम गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रशिया आणि युक्रेनच्या युद्ध आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी देश सोडला असल्याचे पाहावयास मिळत आहे. कारण आत्तापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात तिथली परिस्थिती एकदम गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू असल्याने तिथली परिस्थिती देखील अगदी भयदायक आहे. सध्याचं युद्ध पाहून अनेकांना अनेकांना 1945 च्या दुस-या महायुद्धाची आठवण झाली असणार कारण सध्याच्या युद्धात देखील बॉम्ब हल्ला सुरू आहे. अचानक एखादा मोठा स्फोट झाला, मोठा आवाज तुमच्या कंठाळ्या अनेकांचा मृत्यू झाला. जखमीच्या आवाजाला सुरूवात झाली असं झालं होतं. 1945 मध्ये दुस-या महायुध्दात त्यावेळी अमेरिकेने जपान मधल्या हिरोशिमा आणि नागासकी शहरावरती हल्ला केला होता. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण कायमचे जखमी झाल्याचे पाहायला मिळत होते. तिथला बॉम्ब हल्ला इतका भयानक होता की, कित्येकवर्ष लोक मरत होती.

Special Report | चीनचा रशियाला पाठिंबा, नव्या मैत्रीचा नजराणा? -Tv9
Special Report | पुतीन आर्मीचं टार्गेट कीव आणि खारकीव का? – Tv9