Special Report | पंढरपूरमध्ये प्रचारात कोरोनाचा विसर का? अजितदादांच्या सभेत नियमांचा फज्जा

Special Report | पंढरपूरमध्ये प्रचारात कोरोनाचा विसर का? अजितदादांच्या सभेत नियमांचा फज्जा

| Updated on: Apr 08, 2021 | 11:21 PM

Special Report | पंढरपूरमध्ये प्रचारात कोरोनाचा विसर का? अजितदादांच्या सभेत नियमांचा फज्जा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर येथील सभेत नियमांचा फज्जा उडवला. शेकडो नागरिकांनी या सभेला गर्दी केली होती. यावेळी लोकांमध्ये काहीच अंतर नव्हतं. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात अशाप्रकारे गर्दी झाल्याने नियम नेमके कुणासाठी? हा प्रश्न उपस्थित होतो.

Special Report | मास्कची आवश्यकताच नाही, बंड करा…संभाजी भिडेंची चिथावणी !
Special Report | महाराष्ट्रात लसी संपत आल्या, लसीकरण थांबण्यास सुरुवात !