Special Report | Russia चे Ukraine वर हल्ले, America मात्र दूरच -Tv9

| Updated on: Mar 01, 2022 | 9:41 PM

रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आता शिगेला पोहचल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून मागच्या पाच दिवसात प्रचंड मोठं नुकसान केल्याचं पाहायला मिळत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आता शिगेला पोहचल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून मागच्या पाच दिवसात प्रचंड मोठं नुकसान केल्याचं पाहायला मिळत आहे. युक्रेनची राजधानी कीव या शहरात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त हल्ला केला असून तिथं सरकारी इमारती आणि लष्कर साठ्यावरती हल्ला करण्यात आला आहे, त्यामुळे युक्रेनचे अनेक सैनिक आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तिथली परिस्थिती अत्यंत बिकत असून लोक दहशती खाली राहत असल्याचे समजते. विशेष म्हणजे कीव शहरात आत्तापर्यंत अधिक बॉम्ब हल्ला करण्यात आला असून तिथल्या इमारतींना तडे गेले आहेत. रशियासमोर ठामपणे उभ्या असलेल्या युक्रेनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना उद्देशून एक पत्र पाठवले आहे.

Special Report | युद्ध थांबवण्यासाठी पुतिनला नेमकं काय हवं? – Tv9
Special Report | अणुयुद्ध झालंच तर जगाची महासत्ता बदलणार? -Tv9