Special Report | Sanjay Raut यांचे विषारी ‘बाण’ Kirit Somaya यांचा संताप!-tv9

| Updated on: Feb 21, 2022 | 9:39 PM

जय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आज किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सोमय्या यांनी आज संजय राऊत यांनी त्यांना पाठवलेले आणि रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचाला लिहिलेले पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवले.

मुंबईः संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आज किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सोमय्या यांनी आज संजय राऊत यांनी त्यांना पाठवलेले आणि रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचाला लिहिलेले पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांचं खंडन करायला मी तयार आहे. मी आजवर कोणत्याही पुराव्यांशिवाय बोललेलो नाही, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. 2 ट्रक पेपर घेऊन ईडीकडे जाणार, किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध तक्रार करणार, असा इशारा काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिला होता. त्याला उत्तर देताना ईडीकडे तक्रार कशी करायची असते, याची माहिती सांगत त्यांची खिल्ली उडवली.

Published on: Feb 21, 2022 09:39 PM
त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातून बाहेर येतेय – Devendra Fadnavis यांचे राज्यसरकारवर टीकास्त्र
Special Report | Narayan Rane यांचे 2 बंगले कारवाईच्या रडारवर! -tv9