Special Report | 995 रुपयांना ‘स्पुतनिक’चा डोस! स्पुतनिक लस किती प्रभावी?
Special Report | 995 रुपयांना 'स्पुतनिक'चा डोस! स्पुतनिक लस किती प्रभावी?
भारतात आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचे डोस दिले जात आहे. पण आता रशियाची स्पुतनिक लस देणंही सुरु झालंय. स्पुतनिक लसीचा डोस 995 रुपयांना मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !