Special Report | तेलंगणात पुर्णपणे लॉकडाऊन हटवून घाई केलीय का ?
तेलंगणात मात्र लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. तेलंगणा हे देशातील पहिलंच असं राज्य आहे जिथे सरसकट लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. 1 जुलैपासून शाळा आणि महाविद्यालयेही सुरु करण्यात आली आहेत.
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही आता घट पाहायला मिळतेय. तेलंगणात मात्र लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. तेलंगणा हे देशातील पहिलंच असं राज्य आहे जिथे सरसकट लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. 1 जुलैपासून शाळा आणि महाविद्यालयेही सुरु करण्यात आली आहेत. सध्या तेलंगणाची नेमकी काय स्थिती आहे, सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट