Special Report | महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार?
मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनची मागणी केली आहे.
राज्यात वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. मात्र, सरकार आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनची मागणी केली आहे.