Special Report | नेमकं कोण कुणाच्या घरात घुसलं?
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात आरोप प्रत्यारोपाचे फैरी झडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून, केवळ नेत्यांवरच नाहीत तर त्यांच्या नातेवाईंकावर देखील आरोप होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात आरोप प्रत्यारोपाचे फैरी झडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून, केवळ नेत्यांवरच नाहीत तर त्यांच्या नातेवाईंकावर देखील आरोप होत आहेत. हे आरोप पाहून राजकारणाचा दर्जा घसरला की काय असा प्रश्न निर्माण होतो. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकोंएकांच्या नातेवाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे नेमंक कोण कुणाच्या घरात घुसल त्याबद्दलचा टीव्ही 9 चा हा स्पेशल रिपोर्ट