Special Report | अमरावतीच्या हिंसाचारामागे नेमका कुणाचा हात?
त्रिपुरातील कथित घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. मुस्लिम समाजाने काढलेल्या निषेध मोर्चात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. अमरावतीच्या हिंसाचारामागे नेमका कुणाचा हात? यावरील हा स्पेशल रिपोर्ट.

Published on: Nov 17, 2021 09:21 PM