Special Report | नाशकात 22 जणांचा जीव कोणी घेतला?
Special Report | नाशकात 22 जणांचा जीव कोणी घेतला?
ज्या रुग्णालयाच्या ऑक्सिजनमुळे कोरोनाबाधित रुग्णांना जीवदान मिळालं होतं, ज्या ऑक्सिजनच्या जोरावर कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाशी दोन हात करत होते. त्याच नाशकातल्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आख्खा महाराष्ट्र विचारतोयल या 22 जणांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण?
Published on: Apr 21, 2021 09:46 PM