SSC HSC | दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यावर मंडळाचा भर

| Updated on: Oct 25, 2021 | 8:40 AM

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यावर मंडळाचा भर. दहावी बारावीचं वेळापत्रक दिवाळीनंतर जाहीर होणार. राज्य माध्यमिक मंडळातील सूत्रांची माहिती. कोरोना पुन्हा वाढल्यास ऑनलाईन परीक्षेची चाचपणी करण्याची भूमिका.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 25 October 2021
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 25 October 2021