Kolhapur | कोल्हापुरात धावत्या बसला आग, सुदैवाने जीवितहानी नाही
रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. तावडे हॉटेल परिसरात ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कोल्हापुरात धावत्या बसला आग, सुदैवाने जीवितहानी नाही. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. तावडे हॉटेल परिसरात ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही एसटी पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती.