ST Strike | ऊन, थंडी, वारा, पावसात ST कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानात आंदोलन

ST Strike | ऊन, थंडी, वारा, पावसात ST कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानात आंदोलन

| Updated on: Dec 02, 2021 | 6:14 PM

एक महिन्याहून अधिक काळ महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. पगारवाढ आणि काही मागण्या पूर्ण करण्याचे सरकारने मान्य केले असले तरी त्यांच्या मागण्यांसाठी संप सुरूच आहे.

ऊन, थंडी, वारा, पावसात ST कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. एक महिन्याहून अधिक काळ महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. पगारवाढ आणि काही मागण्या पूर्ण करण्याचे सरकारने मान्य केले असले तरी त्यांच्या मागण्यांसाठी संप सुरूच आहे. TV9 ने आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

ममता दौऱ्यात राजकीय अजेंडा असला तर त्यात गैर काय?, Arvind Sawant यांचा भाजपला सवाल
भुपेंद्र पटेल यांचा महाराष्ट्र दौरा, महाराष्ट्रातील उद्योजकांच्या भेटीगाठी सुरू