नागपुरात ST कर्मचारी संपावर तरी, आगाराचं उत्पन्न लाखोंवर!

| Updated on: Jan 24, 2022 | 12:40 PM

विलीगीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर आहे, संप सुरु असतानाही नागपूरात एसटीचं तब्बल ८५ लाखांचं उत्पन्न झालंय.

विलीगीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर आहे, संप सुरु असतानाही नागपूरात एसटीचं तब्बल ८५ लाखांचं उत्पन्न झालंय. जानेवारी महिन्यात कंत्राटी कामगार आणि संपातून बाहेर पडलेल्यांच्या मदतीनं एसटी रुळावर आणल्याने, तब्बल ८५ लाखांचं उत्पन्न झालंय. नागपूरातील आगारातून सघ्या एसटीला रोज ५-६ लाखांचं उत्पन्न होत आहे. एकीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरु आहे, तर दुसरीकडे एसटीच्या उत्पन्न वाढीचेही प्रयत्न सुरु आहे.

नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला
शिवसेनेची पावलं दिल्लीच्या दिशेने पडतायत संजय राऊतांची घोषणा