Breaking | सह्याद्री अतिथिगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक
सह्याद्री अतिथिगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. सध्या राज्यातील मंदीरं खुली करण्यात यावी यासाठी भाजपकडून मागणी करण्यात येत आहे. या बैठकीत मंदिरं खुली करण्यावर काही निर्णय होणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.