मविआचं शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, विविध मुद्द्यांवर चर्चा
मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. महाविकास आघाडीच शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) यावेळी राजभवनावर उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक , ओबीसी आरक्षण सुधारणा विधयेक मंजुरी या विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.