Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण, स्वत: ट्विट करत दिली माहिती

| Updated on: Jan 05, 2022 | 5:51 PM

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना कोरोना(Corona)ची लागण झालीय. स्वत: ट्विट (Tweet) करून त्यांनी ही माहिती दिलीय.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना कोरोना(Corona)ची लागण झालीय. स्वत: ट्विट (Tweet) करून त्यांनी ही माहिती दिलीय. सौम्य लक्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. तर संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. राज्यात कोरोनाचा फैलाव वाढला असून अनेक मंत्र्यांनाही संसर्ग झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे निर्बंध कठोर करण्याची शक्यताही राज्य सरकार पडताळून पाहत आहे.

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावरील एक कर्मचारी कोरोनाबाधित
ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरु – देवेंद्र फडणवीस