सावत्र आईने तिच्या अल्पवयीन मुलाचा अमानुषरित्या छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. हा मुलगा मुकबधीर आहे. रागाच्या भरात सावत्र आईने मुलाच्या गुप्तांगावर चटके दिले. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Step mother beat her Children in nashik)