Nagpur | भाजप आमदार बंटी भांगडीयांच्या नातेवाईकाच्या गाडीवर दगडफेक
नागपुरात भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या गाडीवर अज्ञात आरोपी ने दगडफेक केली
नागपुरात भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या गाडीवर अज्ञात आरोपी ने आधी दगडफेक केली आणि नंतर जाब विचारताच अंकित भुतडा आणि फिरदोस खान याना मारहाण केली यात फिरदोस हे जखमी झाले .पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीनचा शोध सुरू केला ..मात्र या घटनेमुळे मोठी खडबड माजली..