रशियाकडून युक्रेनमध्ये तुफान गोळीबार, दृश्य कॅमेऱ्यात कैद
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या प्रमुख शहरात केलेल्या हल्ल्यामध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मन हेलावून टाकनारे दृश्य समोर येत आहेत. असंच एक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या प्रमुख शहरात केलेल्या हल्ल्यामध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मन हेलावून टाकनारे दृश्य समोर येत आहेत. असंच एक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला. या गोळीबारचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. मात्र या गोळीबारात संबंधित कॅमेरामन देखील जखमी झाला आहे. तसेच घटनास्थळी असलेले अनेक नागरिक देखील जखमी झाले.