रस्त्यावरचा वाद महाराष्ट्राला शोभणारा नाही – चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Sep 11, 2022 | 1:21 PM

"मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे गटातील कायकर्ते एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे काही लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत"

मुंबई: “मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे गटातील कायकर्ते एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे काही लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. माझी उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, त्यांनी रस्त्यावरची भांडण थांबवावीत. रस्त्यावरचा वाद महाराष्ट्राला शोभणारा नाही. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Published on: Sep 11, 2022 01:21 PM
सदा सरवणकरांवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी होणार!
“चोरीचा आरोप खोटा, त्यांच्यावर केस घ्या”, शिवसैनिक पेटले!