Special Report | अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाऊन, काय सुरु? काय बंद?

Special Report | अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाऊन, काय सुरु? काय बंद?

| Updated on: May 10, 2021 | 9:36 PM

Special Report | अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाऊन, काय सुरु? काय बंद?

राज्य सरकारने 15 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन केलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी रुग्णसंख्या कमी झालेली दिसत आहे. तर बऱ्याच ठिकाणी रुग्णसंख्या कमी झालेली दिसत नाही. त्यामुळे 18 शहरांमध्ये आणखी कडक पावलं उचलण्यात आले आहेत. कोणत्या जिल्ह्यात कडक निर्बंध आहेत याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Breaking | ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्य सरकारची तरतूद, मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार
Special Report | मराठा आरक्षणावरून काय काय घडतंय?