Special Report | पत्रकारांची पंढरी असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा घाट

| Updated on: Aug 09, 2021 | 9:26 PM

पत्रकारितेच्या शिक्षणासाठी देशभर नावाजलेल्या पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतरणाचा घाट घातला जातोय. याला आजी-माजी विद्यार्थ्यांनी विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पत्रकारितेच्या शिक्षणासाठी देशभर नावाजलेल्या पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतरणाचा घाट घातला जातोय. याला आजी-माजी विद्यार्थ्यांनी विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, 400 कोटी रुपयांची ही मोक्याची जागा नेमकी कुणाच्या डोळ्यात खुपतेय? हा प्रश्न मोठा आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | बाहेरच्यांना फुकट घरं, तुम्हाला नाही? कृष्णकुंजवरील ‘राज’ दरबार
Breaking | दिल्लीत भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, विनोद तावडे उपस्थित