Breaking | मुंबईत कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग यशस्वी, सेव्हन हिल्स रुग्णालयात 200 रुग्णांवर उपचार
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ज्या कॉकटेल अँटीबॉडीजचे उपचार करण्यात आले होते तोच प्रयोग मुंबईत 200 रुग्णांवर करण्यात आला.
मुंबई : मुंबईत कॉकटेल अँटीबॉडीजचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात 200 रुग्णांवर कॉकटेल अँटिबॉडीजचा प्रयोग करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ज्या कॉकटेल अँटीबॉडीजचे उपचार करण्यात आले होते तोच प्रयोग मुंबईत 200 रुग्णांवर करण्यात आला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग करण्यात आला.