Short Circuit मुळे ऊसाच्या शेताला आग, 50 एकरातील ऊसाचा कोळसा

Short Circuit मुळे ऊसाच्या शेताला आग, 50 एकरातील ऊसाचा कोळसा

| Updated on: Feb 07, 2022 | 11:08 AM

शॉर्ट सर्कीटमुळे उसाच्या शेतीला आग लागल्याचे आपण अनेकदा पाहतो, त्यावर ठोस उपाय काढण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं दिसतंय

शॉर्ट सर्कीटमुळे उसाच्या शेतीला आग लागल्याचे आपण अनेकदा पाहतो, त्यावर ठोस उपाय काढण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं दिसतंय कारण जालना जिल्ह्यात जवळपास 50 एकर ऊस जळून खाक झालं आहे. भोकरदच्या पळसखे़डा ठोंबरे येथील घटना, मिळालेल्य़ा माहितीनुसार जवळपास 49 शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला आहे.

कायद्याचे तीन तेरा, गजानन महाराजांच्या शेगावात थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला, नेमकं काय घडलं?
राज्यसभेत खासदारांकडून भारतरत्न Lata Mangeshkar यांना श्रद्धांजली!