Suhas Kande | आदित्य ठाकरे तुम्ही हातातील भगवा सोडलाय का?, उत्तर द्या : सुहास कांदे
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. मी माझ्या मतदार संघात पर्यटन विभागात काम का नाही दिलं. माझ्या मतदार संघाचे प्रश्नाचे उत्तर नांदगाव मतदार संघात द्यावं मी आज राजीनामा द्यायला तयार आहे.
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. मी माझ्या मतदार संघात पर्यटन विभागात काम का नाही दिलं. माझ्या मतदार संघाचे प्रश्नाचे उत्तर नांदगाव मतदार संघात द्यावं मी आज राजीनामा द्यायला तयार आहे. आणि मि शिंदेंचा कार्यकर्ता म्हणून निवडणून येईल. व्यासपीठावर बसलेले लोकं कोण होते ते आदित्य ठाकरेंनी बघावं. त्यांचे आम्हाला आतुन फोन येत आहेत. मी ठाकरे स्टाईलनं त्यांची भेट घेणार आहे. आपण मंत्री झाल्यापेक्षा आपण पक्ष संभाळावा. आम्हाला आनंदच आहे. आम्ही सेना थोडी सोडली आहे. आम्ही पक्षाच्या विरोधात मतदान केलं नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मतदान केलं नाही. तुमच्या हातात हिंदुत्वाचं प्रतिक दिसलं नाही. मी आजच ठाकरे कुटुंबीयांच्या जवळच आहे. बसलेले उद्धव ठाकरेंना विठ्ठलच मानतो.
Published on: Jul 22, 2022 10:55 AM