Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज
लम्पीवरील सर्व लस आणि उपचार मोफत मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे पशु संवर्धन आयुक्तांनी दिली.
लम्पीवरील सर्व लस आणि उपचार मोफत मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे पशु संवर्धन आयुक्तांनी दिली. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पहायला मिळतोय. 338 गावातील 2664 गाई आणि बैलांना संसर्ग झालाय. आतापर्यंत पाच लाख 15 हजार जनावरांचं लसीकरण करण्यात आलंय. जनावरांना लम्पी झाल्यास खासगी रुग्णालयात नेण्याची आवश्यकता नसून त्यांना सरकारी दवाखान्यात न्या, असं आवाहन पशु संवर्धन विभागाने केलंय. यासोबतच इतर महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज पाहुयात..