VIDEO : Super fast News | 10.30 AM | पावसाच्या सुपरफास्ट बातम्या
दीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच सांगलीतील शहरातील बस स्थानकातही पाणी साचले आहे. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पात्रात मुसळधार पाऊस पडत आहे.
मुसळधार पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 54 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच सांगलीतील शहरातील बस स्थानकातही पाणी साचले आहे. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पात्रात मुसळधार पाऊस पडत आहे.
त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी 54 फुटांवर पोहोचली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीचे पात्र विखुरले गेले आहे. त्यामुळे सांगलीला पुन्हा एकदा तिसऱ्या महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या नदीचे पात्र रौद्ररुप आणि विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपले आहे.