Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 27 October 2021

| Updated on: Oct 27, 2021 | 5:33 PM

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारला महाविकास आघाडी सरकारकडून क्लीन चिट देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. राज्य सरकारनं नेमलेल्या समितीकडून या योजनेत घोटाळा झाला नसल्याचा अहवाल राज्य सरकारला दिल्याचं सांगण्यात आलं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत, मला अतिशय आनंद झाल्याचं म्हटलं. तसंच चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही. पण, संपूर्ण योजनेला बदनाम करणं गैर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. मात्र, या योजनेला क्लीन चिट देण्यात आली नसल्याचं राज्य सरकारकडून आता स्पष्ट करण्यात आलं आहे.

Published on: Oct 27, 2021 05:33 PM
Breaking | राज्यपाल कोश्यारींनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा, भाजप शिष्टमंडळाची मागणी
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 27 October 2021