Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 3 November 2021
एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसमोर ठेवेन, असं सांगितलं. तर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं वजन वापरुन ही मागणी पुढे न्यावी, अशी मागणी केली आहे.

Published on: Nov 03, 2021 05:32 PM