Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 24 September 2021

| Updated on: Sep 24, 2021 | 3:20 PM

आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डानपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

“पुणे मेट्रोपेक्षा नागपूर मेट्रोचं काम वेगाने सुरु झालं आणि ते पूर्वत्वासही गेलं, यावरुन माझ्यावर आणि देंवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका झाली. पण खरं सांगतो पुणे मेट्रोच्या कामाबाबत जरा गुंतागुंत होती. अंडर ग्राऊंड मेट्रो करायची की वरुन जाणारी मेट्रो करायची, याबाबत एकमत होत नव्हतं. मात्र नागपूर मेट्रोबाबत, असं काही नव्हतं. त्याचमुळे नागपूर मेट्रोचं काम लवकर सुरु झालं आणि ते पूर्वत्वासही गेलं”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डानपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमीच्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

Delhi | दिल्लीच्या रोहिणी कोर्टाबाहेर गोळीबार
Chagan Bhujbal | नियोजन समितीचा निधी विकल्याचा सुहास कांदेंचा छगन भुजबळांवर आरोप