MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100
देवेंद्र फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असून त्याबाबत कारवाई करा, असं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100
1) देवेंद्र फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असून त्याबाबत कारवाई करा, असं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.
2) विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विधानसभा अध्यक्षांची निवड करा, तसेच जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणुका स्थगित करा, अशा तिन मागण्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.
3) राज्यपाल हे भाजपचं कार्यालय झालं असून राज्यपाल हे भाजप, आरएसएसच्या कार्यकर्त्यांसारखे वागतात, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
4) महाराष्ट्र स्वत:चा कृषीकायदा आणणार असून यंदाच्या अधिवेशनात कायदा आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती