50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
भाजप नेत्या पंकजा मुंडे या दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. त्या भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
1) भाजप नेत्या पंकजा मुंडे या दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. त्या भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
2) पाथर्डी तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ते नाराज आहेत.
3) उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यात काहीच चुकीचं नाही, असं नाना पटोले म्हणाले.
4) लॉकडाऊन उठवून दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करवा अशी विनंती राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.