50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |

| Updated on: Jul 17, 2021 | 6:14 PM

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीमध्ये भेट झाली आहे. सहकार आणि बँकिंग या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |

1) शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीमध्ये भेट झाली आहे. सहकार आणि बँकिंग या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

2) सहकारी बँकांचे अधिकार कमी करुन आरबीआयला अधिक अधिकार देण्यात आले, याच विषयावर मोदी-पवार यांच्यात चर्चा झाल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

3) शरद पवार आणि नरेंद मोदी यांच्यात भेट होणार असल्याची पूर्वकल्पना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना असल्याची माहिती मिळत आहे.

4) मोदींची भेट घेण्याआधी पवार यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यामुळे पवारांची ही भेट प्रशासकीय नसणार असं विश्लेषण राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी केलं.

5) दिल्लीतील पवार-मोदी भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. राजकीय भूकंप होणार का असा सवाल सगळीकडे विचारला जातोय.

Video | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |