SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 10 July 2021

| Updated on: Jul 10, 2021 | 8:40 AM

कडकनाथ कोंबड्याच्या मांसामध्ये हाय प्रोटीन, व्हिटॅमिन, झिंक आणि लो फॅट असतात. तसेच त्या कोलेस्ट्रोल फ्रि सुद्धा आहेत. अशावेळी या कोंबड्या पोस्ट कोविड आणि कोविडच्या काळात डाएट प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट केलं पाहिजे.

कोरोना रुग्णांसाठी एक कड्डक बातमी आहे. कडकनाथ कोंबडी खाल्ल्याने कोरोना रुग्णांची इम्युनिटी पॉवर वाढू शकते, असं मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राला वाटतंय. त्यामुळेच या दोन्ही विभागाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला (DHR) पत्रं लिहून तसं कळवलं आहे. त्यामुळे आयसीएमआर आणि डीएसचआर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कडकनाथ कोंबड्याच्या मांसामध्ये हाय प्रोटीन, व्हिटॅमिन, झिंक आणि लो फॅट असतात. तसेच त्या कोलेस्ट्रोल फ्रि सुद्धा आहेत. अशावेळी या कोंबड्या पोस्ट कोविड आणि कोविडच्या काळात डाएट प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारक शक्ती वाढेल, असं कृषी विज्ञान केंद्र आणि झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटरने म्हटलं आहे.

Published on: Jul 10, 2021 08:40 AM
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 July 2021
Nagpur | नागपुरात 19 जुलैपर्यत निर्बध कायम; जिल्हा प्रशासनाकडून नवे आदेश जारी