SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 11 July 2021

| Updated on: Jul 11, 2021 | 8:42 AM

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून शनिवारी गोकुळ दूधाच्या दरवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार गायीच्या आणि म्हशीच्या दूधासाठी आता प्रतिलीटरमागे दोन रुपये जास्त द्यावे लागतील. तुर्तास ही दरवाढ कोल्हापूर, सांगली आणि कोकणात लागू होणार नाही.

अमूल डेअरी आणि मदर्स डेअरी पाठोपाठ आता गोकुळनेही दूधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता दूधाचे दर वाढणे क्रमप्राप्त आहे. गोकुळच्या (Gokul) या निर्णयानंतर राज्यातील इतर दुग्ध उत्पादक संघही दरवाढ करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील नागरिकांना दूधासाठी जादा पैसे मोजावे लागतील. (Mother Dairy increased price of all milk products by two rupees after Amul and Gokul)

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून शनिवारी गोकुळ दूधाच्या दरवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार गायीच्या आणि म्हशीच्या दूधासाठी आता प्रतिलीटरमागे दोन रुपये जास्त द्यावे लागतील. तुर्तास ही दरवाढ कोल्हापूर, सांगली आणि कोकणात लागू होणार नाही.

Published on: Jul 11, 2021 08:42 AM
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 July 2021
Mumbai | शहापुरातल्या आग्रा रोडवर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात; घटना CCTVमध्ये कैद