50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

| Updated on: Jun 21, 2021 | 6:02 PM

नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. तर एकाने आत्महत्या केल्याची माहिती आहे. या ठिकाणी एकूण सहा मृतदेह सापडले आहेत.

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज

1) नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. तर एकाने आत्महत्या केल्याची माहिती आहे. या ठिकाणी एकूण सहा मृतदेह सापडले आहेत.

2) शरद पवार यांनी उद्या 15 राजकीय नेत्यांची बैठक बोलावली असल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवार यांच्या घरी ही बैठक होणार असल्याचं समजतंय.

3) शरद पवार यांच्या दिल्ली वारीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. दोघांमध्ये साडे तीन तास चर्चा झाली आहे.

4) मोदी सरकारविरोधात सर्वांना एकत्र करण्याचा शरद पवार यांचा अजेंडा असणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

5) सोनिया गांधींनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक असेल.

Published on: Jun 21, 2021 06:01 PM
सोनिया गांधींनी काँग्रेसची बैठकबोलावली , महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर चर्चेची शक्यता
Video | 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |